
संवादाच्या जगात स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्यासाठी आणि आत्मविश्वासाने मंच गाजवण्यासाठी हे एक खास प्रशिक्षण ! पारंपरिक व्यासपीठांपासून ते आधुनिक डिजिटल माध्यमांपर्यंत निवेदन,सूत्रसंचालनासह आपले प्रभावी सादरीकरण कसे करावे यासाठी आजच सहभागी व्हा !
Learning objectives:
१) उच्चारशास्त्र आणि आवाजाची जोपासना
२) प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्वशैली विकसन
३) भाषणकला आणि देहबोली
४) विविध माध्यमांवरील सादरीकरण
५) निवेदन-सूत्रसंचालन आणि मुलाखत
६) पॉडकास्टिंग – तोंडओळख
Who can attend
विविध क्षेत्रातील सर्वांसाठी…
Programme Dates: दिनांक: २८-२९ नोव्हेंबर २०२६
Timings: सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:००
Batch Size:
४०
Medium:
मराठी
कार्यशाळेचे स्थान
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नेतृत्व केंद्र, केशव सृष्टी,
एस्सेल वर्ल्ड रोड, उत्तन, भाईंदर (प.), जि. ठाणे – ४०११०६
Fee Details
रु.८०००/- प्रत्येकी (निवास, भोजनासह)
Resource Person
सिने-नाट्य , निवेदन-सूत्रसंचालन, तसेच आवाजाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
राहुल टोकेकर : ९८२२९७१०७९ (rahult@rmponweb.org)
अनिल पांचाळ :९९७५४१५९२२ (anilp@rmponweb.org)
दिलीप नवेले : ९९६७४२९४५६ (dilipn@rmponweb.org)






